¡Sorpréndeme!

मूकबधीर वधू-वराच्या विवाहाची बुलढाण्यात चर्चा | Buldhana |Marriage

2022-07-06 690 Dailymotion

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात एक सोबती असावा आणि म्हणूनच लोक लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकतात. असं म्हणतात की जोड्या या स्वर्गात बांधल्या जातात. आपल्या नशिबात जो कोणी लिहिला असेल ती व्यक्ती आपल्याला मिळतेच एवढेच नाही तर त्याची आपल्या आयुष्यात होणाऱ्या इंट्रीच वेळ काळ आणि ठिकाण देखील ठरलेलं असतं याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे बुलढाण्यातील दिपाली आणि आशिषचा विवाह. पाहूया हा व्हिडीओ.